[ZP Ratnagiri] जिल्हा परिषद रत्नागिरी भरती २०२२

ZP Ratnagiri Recruitment 2022

Zilla Parishad Ratnagiri has the following new vacancies for the various posts. This article includes information about the ZP Ratnagiri Bharti 2022, ZP Ratnagiri Recruitment 2022, ZP Ratnagiri 2022. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


जिल्हा परिषद [Zilha Parishad, Ratnagiri] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

Zilla Parishad Ratnagiri Recruitment 2022

विभागाचे नावजिल्हा परिषद रत्नागिरी
Zilla Parishad Ratnagiri
पदांची नावे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)
एकूण जागा ०८ जागा
अर्जाचा प्रकार Offline
अर्ज करण्याची शेवटची तारीख२९ जानेवारी २०२२ 
नोकरीचे ठिकाण  रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्तामा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, माळनाका, रत्नागिरी.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.zpratnagiri.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/ Junior Engineer (Civil): – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा पदवी ०२) मराठीचे ज्ञान आवश्यक ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वेतनमान (Pay Scale): ४०,०००/- रुपये.
२) कनिष्ठ अभियंता (विद्युत)/ Junior Engineer (Electrical) : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेची विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका किंवा पदवी ०२) मराठीचे ज्ञान आवश्यक ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. २९ जानेवारी २०२२ 

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.zpratnagiri.gov.in

About This Recruitment

The Zila Panchayat or District Council or Mandal Parishad or District Panchayat is the third tier of the Panchayati Raj system and functions at the district levels in all states. A Zila Parishad is an elected body. Block Pramukh of Block Panchayat is also represented in Zila Parishad. The members of the State Legislature and the members of the Parliament of India are members of the Zila Parishad. The Zila Parishad is the topmost tier of the panchayat raj system and acts as the link between the state government and the village-level Gram Panchayat.

(Source: Wikipedia )