Post Office GDS Result 2025 : भारतीय डाक विभाग (India Post) द्वारे GDS (Gramin Dak Sevak) भरती 2025 साठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरतीमध्ये शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहायक शाखा पोस्टमास्तर (ABPM) पदांसाठी एकूण 21413 जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. आता या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, राज्यनिहाय शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
भरतीची महत्वाची माहिती:
घटक | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | India Post GDS Recruitment 2025 |
एकूण पदसंख्या | 21413 पदे |
पदांची नावे | BPM (Branch Post Master), ABPM (Assistant Branch Post Master) |
निवड पद्धत | 10वी च्या गुणवत्तेनुसार (Merit Basis), परीक्षा नाही |
निकालाची स्थिती | जाहीर |
निकाल प्रकार | राज्यनिहाय शॉर्टलिस्ट यादी |
महाराष्ट्र राज्यासाठी निकाल – यादी डाउनलोड लिंक:
Post Office GDS Result: भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती | |
शॉर्टलिस्ट केलेल्यांची यादी I (महाराष्ट्र) | Click Here |
यादी II (महाराष्ट्र) | Click Here |
New यादी III (महाराष्ट्र) | Click Here |
इतर राज्य | Click Here |
निकालानंतर पुढील टप्पे:
निकाल यादीत नाव असलेल्या उमेदवारांनी पुढील गोष्टींची तयारी ठेवावी:
- प्रमाणपत्रे तयार ठेवा – १०वी चे गुणपत्रक, ओळखपत्र (Aadhaar, PAN), रहिवासी प्रमाणपत्र.
- बँक खात्याचा तपशील – IFSC कोडसह सेव्हिंग अकाउंट आवश्यक.
- E-mail / कॉलद्वारे माहिती मिळवा – विभागाकडून पुढील प्रक्रिया कळवली जाईल.
- जॉइनिंगसाठी कागदपत्र पडताळणी – निश्चित तारखेला उपस्थित राहावे.
महत्त्वाच्या सूचना:
- ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि मेरिट बेसिस वर आहे.
- उमेदवारांनी India Post च्या अधिकृत वेबसाइटवर (https://indiapostgdsonline.gov.in) भेट द्यावी.
- कोणतीही चुकीची माहिती किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.