[PMC] पुणे महानगरपालिका भरती २०२२

PMC Recruitment 2022

PMC’s full form is Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation Bharti 2022 has the following new vacancies for the various posts. This article includes information about the Pune Mahanagarpalika Bharti 2022, Pune Mahanagarpalika Recruitment 2022, Pune Mahanagarpalika 2022. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ३६+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जानेवारी २०२२ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

PMC Recruitment 2022

विभागाचे नावपुणे महानगरपालिका
Pune Municipal Corporation
पदांची नावे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / निदर्श, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
एकूण जागा ३६+ जागा
अर्जास सुरुवात  १७ जानेवारी २०२२
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख२३ जानेवारी २०२२
नोकरीचे ठिकाणपुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताभरती कक्ष टेंडर सेल च्या समोर तळमजला, पुणेमहानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.pmc.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

प्राध्यापक/ Professor: – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार. ०२) ०३ वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale): १,५०,०००/- रुपये.
वयाची अट : ५० वर्षापर्यंत
सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor : – ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार. ०२) ०४ वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale): १,२०,०००/- रुपये.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor : – १४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार.०२) मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एम.एस्सी सह संबंधित विषय मध्ये पीएच.डी. ०३) ०३ वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale): ७०,०००/- रुपये
वयाची अट : ४० वर्षापर्यंत

शिक्षक / निदर्शक/ Teacher / Instructor : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एम.एस्सी सह संबंधित विषय मध्ये पीएच.डी.
वेतनमान (Pay Scale): ५०,०००/- रुपये
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत

वरिष्ठ निवासी/ Senior Resident : – ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार
वेतनमान (Pay Scale): ५९,०००/- रुपये
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
कनिष्ठ निवासी/ Junior Resident : — जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी पात्रता एमडी /एमएस /डीएनबी संबंधित विषयात आणि या नियमानुसार
वेतनमान (Pay Scale): नियमानुसार
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )५००/- रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )३००/- रुपये

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. १७ जानेवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. २३ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.pmc.gov.in

About This Recruitment

The Pune Municipal Corporation (PMC, IAST: Puṇe Mahānagarpālikā) is the civic body that governs the inner limits of Pune, India. It is in charge of the civic needs and infrastructure of the metropolis, which is spread over an area of 484.61 sq. km. and has 3.4 million residents. Established on 15 February 1950, the executive power of the PMC is vested in the Municipal Commissioner, an Indian Administrative Service (IAS) officer appointed by the Government of Maharashtra. The position is held by Vikram Kumar, IAS.The general body of the PMC consists of 162 directly elected councilors, popularly known as “corporators”, headed by a mayor. Murlidhar Mohol (BJP) was elected as the mayor and Saraswati Shendge (BJP) as the deputy mayor by the newly elected general body in March 2017. The land for Pune Municipal Corporation was donated by Late Hon. Shri. Bhausaheb Shirole (Patil) who was second Mayor of Pune city and later became an MLC.

Source: Wikipedia