[Ordnance Factory Bhandara] आयुध निर्माणी भंडारा भरती २०२२

Ordnance Factory Bhandara Recruitment 2022

Ordnance Factory Bhandara has the following new vacancies. This article includes information about the Ordnance Factory Bhandara Bharti 2022, Ordnance Factory Bhandara Recruitment 2022, Ordnance Factory Bhandara 2022. Kindly go through the article and Majhi Naukri provides a wider range of recruitment in just one click. So for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

Ordnance Factory Bhandara Recruitment 2022

विभागाचे नावआयुध निर्माणी भंडारा
Ordnance Factory Bhandara
पदांची नावे केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग , फार्मास्युटिकल सायन्स
एकूण जागा ०९ जागा
अर्जाचा प्रकार Offline ( पत्राद्वारे )
अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ फेब्रुवारी २०२२
नोकरीचे ठिकाण  भंडारा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्तामहाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा – ४४१९०६.
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ddpdoo.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) (Apprentice) : ०९ जागा

पदांचे नावपदवीधर अप्रेंटिसटेक्निशियन अप्रेंटिस
केमिकल इंजिनिअरिंग०१०१
मेकॅनिकल इंजिनिअरिंग०१०२
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग०२
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग ०१
फार्मास्युटिकल सायन्स०१
पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावेतनमान
पदवीधर अप्रेंटिस०१) इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.९०००/- रुपये
टेक्निशियन अप्रेंटिसइंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.८०००/- रुपये
वयाची अट : किमान १८ वर्षे 

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. ०२ फेब्रुवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ddpdoo.gov.in

About This Recruitment

Ordnance Factory Board (OFB), consisting of the Indian Ordnance Factories, now known as Directorate of Ordnance (Coordination & Services) was an organisation, under the Department of Defence Production (DDP) of Ministry of Defence (MoD), Government of India. The 41 Indian Ordnance Factories have been converted into 7 Defence Public Sector Undertakings (DPSUs).

OFB was the 37th-largest defence equipment manufacturer in the world, 2nd-largest in Asia, and the largest in India. OFB was the world’s largest government-operated production organisation, and the oldest organisation in India. It had a total workforce of about 80,000.It was often called the “Fourth Arm of Defence”, and the “Force Behind the Armed Forces” of India. Its total sales were at US$3 billion (₹22,389.22 crores) in the year 2020–’21.

Source : Wikipedia