[NVS] नवोदय विद्यालय समिती भरती २०२२

NVS Recruitment 2022

NVS’s full form is Navodaya Vidyalaya Samiti, NVS Bharti 2022 has the following new vacancies for the various posts. This article includes information about the NVS Bharti 2022, NVS Recruitment 2022, NVS 2022. Kindly go through the article and Majhi Naukri provides a wider range of recruitment in just one click. So for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


नवोदय विद्यालय समिती [Navodaya Vidyalaya Samiti] मध्ये विविध पदांच्या १९२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

NVS Recruitment 2022

विभागाचे नावनवोदय विद्यालय समिती
Navodaya Vidyalaya Samiti
पदांची नावे सहाय्यक आयुक्त (ग्रुप – अ), सहाय्यक आयुक्त – अ‍ॅडमिन (ग्रुप – अ), स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-बी),
सहायक विभाग अधिकारी (ग्रुप – सी), लेखापरीक्षण सहाय्यक (ग्रुप – सी),
कनिष्ठ अनुवाद अधिकारी (ग्रुप-बी), कनिष्ठ अभियंता (ग्रुप – सी), लघुलेखक (ग्रुप – सी),
संगणक ऑपरेटर (ग्रुप – सी), इलेक्ट्रीशियन कम प्लंबर (ग्रुप – सी),
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ग्रुप – सी), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप – सी),
लॅब अटेंडंट (ग्रुप – सी), मेस हेल्पर (ग्रुप – सी),मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप – सी)
एकूण जागा १९२५ जागा
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख१० फेब्रुवारी २०२२
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) दिनांक०९ ते ११ मार्च २०२२ रोजी
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.navodaya.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१)सहाय्यक आयुक्त (ग्रुप – अ)/ Assistant Commissioner (Group-A) : – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
२) सहाय्यक आयुक्त – अ‍ॅडमिन (ग्रुप – अ)/ Assistant Commissioner (Admin) (Group A) : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०८ वर्षे अनुभव 
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

३) स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-बी)/ Female Staff Nurse (Group B) : – ८२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी (नर्सिंग) ०२) ०२ वर्षे अनुभव 
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

४) सहायक विभाग अधिकारी (ग्रुप – सी)/ Assistant Section Officer (Group C) : – १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
वयाची अट : १८ ते ३० वर्षे

५) लेखापरीक्षण सहाय्यक (ग्रुप – सी)/ Audit Assistant (Group C) : – ११ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम
वयाची अट : १८ ते ३० वर्षे

६) कनिष्ठ अनुवाद अधिकारी (ग्रुप-बी)/ Junior Translation Officer (Group B) : – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  ०२) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

७) कनिष्ठ अभियंता (ग्रुप – सी)/ Junior Engineer (Civil) (Group C) : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव 
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

८) लघुलेखक (ग्रुप – सी)/ Stenographer (Group C) : – २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) शार्ट हैंड ८० श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (१२००० KDPH.) किंवा शार्ट हैंड ६० श.प्र.मि.व हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. (९००० KDPH.)
वयाची अट : १८ ते २७ वर्षे
९) संगणक ऑपरेटर (ग्रुप – सी)/ Computer Operator (Group C) : – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.
वयाची अट : १८ ते ३० वर्षे

१०)इलेक्ट्रीशियन कम प्लंबर (ग्रुप – सी)/ Catering Assistant (Group C) : – ८७ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +०३ वर्षे अनुभव किंवा समतुल्य 
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

११)कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ग्रुप – सी)/Junior Secretariat Assistant (Group C): – ६३० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
वयाची अट : १८ ते २७ वर्षे

१२) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप – सी)/ Electrician Cum Plumber (Group C) : – २७३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) आयटीआय (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर)  ०३) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ ते ४० वर्षे

१३) लॅब अटेंडंट (ग्रुप – सी)/ Lab Attendant (Group C) : – १४२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा १२ वी परीक्षा (विज्ञान) उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते ३० वर्षे
१४) मेस हेल्पर (ग्रुप – सी)/ Mess Helper (Group C) : – ६२९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) १० वर्षे अनुभव
वयाची अट : १८ ते ३० वर्षे

१५) मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप – सी)/ Multi Tasking Staff (Group C) : – २३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते ३० वर्षे

वयाची अट : १० फेब्रुवारी २०२२ रोजी[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

शुल्क : [SC/ST/PH – शुल्क नाही]

पद क्रमांकशुल्क
१ आणि २१५००/- रुपये
१२००/- रुपये
४ ते १२१०००/- रुपये
१३, १४ ते १४७५०/- रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १० फेब्रुवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.navodaya.gov.in

About This Recruitment

Jawahar Navodaya Vidyalayas (JNVs) is a system of central schools for talented students predominantly from a rural area in India. They are run by Navodaya Vidyalaya Samiti, New Delhi, an autonomous organization under the Department of School Education and Literacy, Ministry of Education (MoE)[b], Government of India. JNVs are fully residential and co-educational schools affiliated to the Central Board of Secondary Education (CBSE), New Delhi, with classes from VI to XII standard.

Source: Wikipedia