[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२२

NHM Ratnagiri Recruitment 2022

The full form of NHM is  National Health Mission. NHM Ratnagiri Recruitment 2022 has the following new vacancies for the various posts. All the detailed information about NHM Ratnagiri Recruitment 2022 , is given in this article. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

National Health Mission Ratnagiri Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी
National Health Mission Ratnagiri
पदांची नावे आरोग्य परिचारिका, आरोग्य सहाय्यिका
एकूण जागा ०२ जागा
अर्जाचा प्रकारOffline
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२२
नोकरीचे ठिकाणरत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्तातालुका आरोग्य अधिकारी, तालुका रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ४१५६१२.
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ratnagiri.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

पद क्रमांकपदांचे नावजागाशैक्षणिक पात्रता
आरोग्य परिचारिका/ Staff Nurse०११२ वी सह (GNM) कोर्स उत्तीर्ण / बी.एस्सी नर्सिंग उत्तीर्ण मेडिकल कौन्सिल (MC) चे रजिस्ट्रेशन आवश्यक (अनुभव असल्यास प्राधान्य)
आरोग्य सहाय्यिका/ LVH०११२ वी सह (GNM) कोर्स उत्तीर्ण / बी.एस्सी नर्सिंग उत्तीर्ण मेडिकल कौन्सिल (MC) चे रजिस्ट्रेशन आवश्यक (अनुभव असल्यास प्राधान्य)

वयाची अट : १९ मार्च २०२२ रोजी ६५ वर्षापर्यंत.

वेतनमान (PayScale) : २०,०००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )शुल्क नाही
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १९ मार्च २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ratnagiri.gov.in

More Recruitment:


राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२२ (०७ जागा) - अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Ratnagiri] रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

NHM Ratnagiri Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी
National Health Mission Ratnagiri
पदांची नावे वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा ०७ जागा
अर्जाचा प्रकारOnline ,ई-मेल द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२२
नोकरीचे ठिकाणरत्नागिरी (महाराष्ट्र)
ई-मेल आयडी
(अर्ज पाठवण्यासाठी)
[email protected]
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ratnagiri.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

वैद्यकीय अधिकारी / Medical Officer : – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
वयोमर्यादा : ६१ वर्षापर्यंत.
वेतनमान : ६०,०००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १७ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ratnagiri.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India.Rural Health Mission (NRHM) and the recently launched National Urban Health Mission (NUHM). Main program components include Health System Strengthening (RMNCH+A) in rural and urban areas- Reproductive-Maternal- Neonatal-Child and Adolescent Health, and Communicable and Non-Communicable Diseases. NHM envisages achievement of universal access to equitable, affordable and quality health care services that are accountable and responsive to the needs of the people.

Source: Wikipedia