[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२२

NHM Osmanabad Recruitment 2022

NHM Osmanabad Bharti 2022:- NHM means National Health Mission has announced various vacancies for various posts. All the detailed information about these vacancies is given in this article. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you latest and detailed information about all New Recruitment faster. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Osmanabad] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून प्रत्येक आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार यादिवशी थेट मुलाखत घेण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

NHM Osmanabad Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद
National Health Mission Osmanabad
पदांची नावे भिषक/ इंटेंसिव्हिस्ट, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
एकूण जागा — जागा
अर्जाचा प्रकार Offline ( थेट मुलाखत )
मुलाखत दिनांक प्रत्येक आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा शूल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद.
नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in
www.osmanabad.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

भिषक/ इंटेंसिव्हिस्ट/ Physician/ Intensivist : – आवश्यकतेनुसार जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसीन/ डीएनबी
वेतनमान (Pay Scale): ७५,०००/- रुपये.
भूलतज्ञ/ Anesthetists : – आवश्यकतेनुसार जागा
शैक्षणिक पात्रता : भुलतज्ञ मध्ये पदवी/ पदविका
वेतनमान (Pay Scale): ७५,०००/- रुपये.
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/ Medical Officer MBBS : –आवश्यकतेनुसार जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
वेतनमान (Pay Scale): ६०,०००/- रुपये 

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

मुलाखत दिनांक दि. प्रत्येक आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in
www.osmanabad.gov.in

More Recruitment


राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२१ (१२१ जागा) -अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या १२१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात पहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

NHM Recruitment 2021

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान
(National Health Mission)
पदांची नावे स्टाफ नर्स , LHV ,वैदकीय अधिकारी , फार्मासिस्ट , ऑप्टोमेट्रीस्ट – DEIC , पॅरामेडिकल वर्कर ,सामाजिक कार्यकर्ता -मानसिक आरोग्य , कार्यक्रम सहाय्यक ,नेत्ररोग सहाय्यक ,दंत स्वच्छता , दंत तंत्रज्ञ , एक्स-रे तंत्रज्ञ ,CT स्कॅन तंत्रज्ञ , ईसीजी तंत्रज्ञ , डायलिसिस तंत्रज्ञ ,कोल्ड चेन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन ,ऑडिओलॉजिस्ट, विशेषज्ञ , सुपर स्पेशालिस्ट.
अर्जाचा प्रकार Offline (By Post) – पत्राद्वारे
एकूण जागा १२१ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख१० डिसेंबर २०२१
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद .
नोकरीचे ठिकाणउस्मानाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in
www.osmanabad.gov.in
जाहिरात (PDF)
अधिकृत जाहिरात(1) : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात(2): येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) स्टाफ नर्स / Staff Nurse : ४६ जागा
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
१६
२) LHV : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
३) वैदकीय अधिकारी / Medical Officer : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस / बीयुएमएस / एमबीबीएस / पीजी आयुष्य आणि अनुभव
४) फार्मासिस्ट / Pharmacist : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : डी.फार्म / बी. फार्म व ०१ वर्ष अनुभव
५) ऑप्टोमेट्रीस्ट – DEIC / Optometrist-DEIC : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर
६) पॅरामेडिकल वर्कर / Paramedical Worker : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमव्ही
७) सामाजिक कार्यकर्ता -मानसिक आरोग्य / Social Worker- Mental Health : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.फील
८) कार्यक्रम सहाय्यक / Program Assistant : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
९) नेत्ररोग सहाय्यक/ Ophthalmic Assistant : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण ( विज्ञान )
१०) दंत स्वच्छता / Dental Hygienist : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण ( विज्ञान ) आणि ०१ वर्षे अनुभव
११) दंत तंत्रज्ञ / Dental Technician : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण ( विज्ञान ) आणि ०२ वर्षे अनुभव
१२) एक्स-रे तंत्रज्ञ / X-Ray Technician : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
१३) CT स्कॅन तंत्रज्ञ / CT Scan Technician : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा व ०१ वर्षे अनुभव
१४) ईसीजी तंत्रज्ञ / ECG Technician : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा व ०१ वर्षे अनुभव
१५) डायलिसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा व ०१ वर्षे अनुभव
१६) कोल्ड चेन टेक्निशियन / Cold Chain Technician : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी शाखेतील ०३ वर्षीय पदविका उत्तीर्ण
१७) लॅब टेक्निशियन / Lab Technician : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डीएमएलटी व ०१ वर्षे अनुभव
१८) ऑडिओलॉजिस्ट / Audiologist : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी मध्ये पदवी व ०२ वर्षे अनुभव
१९) विशेषज्ञ / Specialist : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस / डीए / डिएनबी / डीसीएच / डीजिओ
२०) सुपर स्पेशालिस्ट / Super Specialist : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डीएम हृदयरोगतज्ज्ञ
वयाची अट :१८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [ मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट ]
वेतनमान:१७,०००/- रुपये ते १,५२,०००/- रुपये

अर्जासाठी लागणारे शुल्क

General / OBC / EWS: १५०/- रुपये
SC / ST / PH / Female: १००/- रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १० डिसेंबर २०२१
शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख :दि. १० डिसेंबर २०२१

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीजाहिरात क्रमांक १. येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २. येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in
www.osmanabad.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India. ( Source:Wikipedia)