[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२२

NHM Nagpur Recruitment 2022

NHM Nagpur Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Nagpur , NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Nagpur i.e. nhm.gov.in. Nagpur  is one of the popular cities in Maharashtra. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nagpur] नागपूर येथे आरोग्य सेविका पदांच्या ८९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरीपाहत राहा.

National Health Mission, Nagpur Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर
National Health Mission, Nagpur
पदांची नावे आरोग्य सेविका
एकूण जागा ८९ जागा
अर्जाचा प्रकारOffline
अर्ज करण्याची शेवटची तारीख०८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
नोकरीचे ठिकाणनागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताराष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म.न.पा. नागपूर अंतर्गत कोर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.nmcnagpur.gov.in
www.nagpur.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

आरोग्य सेविका/ Arogya Sevika : – ८९ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान अर्हता – १० वी उत्तीर्ण तांत्रिक अर्हता ए.एन.एम.कोर्स उत्तीर्ण, एमएनसी नोंदणी आवश्यक
वेतनमान (Pay Scale): १८,०००/- रुपये.
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )शुल्क नाही
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि.०८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.nmcnagpur.gov.in
www.nagpur.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India.

( Source:Wikipedia)