[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२२

NHM Maharashtra Recruitment 2022

NHM Maharashtra Recruitment 2022: NHM Maharashtra Bharti 2022, NHM means National Health Mission has announced various vacancies for various posts. All the detailed information about these vacancies is given in this article. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you latest and detailed information about all New Recruitment faster. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] मध्ये वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ) पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

National Health Mission Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान
National Health Mission
पदांची नावे वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ)
एकूण जागा ११ जागा
अर्जाचा प्रकार Offline ( थेट मुलाखत )
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२२
मुलाखत दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, लेडी हाडींगच्या मागे, चौधरी विद्यालयाजवळ, अकोला – ४४४००१.
नोकरीचे ठिकाणअमरावती, अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ .gov.in / .nic.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ)/ Medical Officer (Full Time) : – ११ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.
वेतनमान (Pay Scale): ६०,०००/- रुपये.
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत[राखीव – ०५ वर्षे सूट]

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )शुल्क नाही
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १२ एप्रिल २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India.

( Source:Wikipedia)