[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२

NHM Aurangabad Recruitment 2022

NHM long-form is the National Health Mission. In Aurangabad, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM i.e. nhm.gov.in. This page will keep you updated on the upcoming Aurangabad NHM Recruitments 2022. All the detailed information about NHM Aurangabad Recruitment 2021 is given in this article. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

NHM Aurangabad Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद
National Health Mission, Aurangabad
पदांची नावे हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, विशेषज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, एमओ हेमॅटोलॉजी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, प्रशिक्षक, कार्यक्रम समन्वयक,
स्टाफ नर्स, समन्वयक, आहार तज्ञ्फि, जिओथेरपिस्ट, सांख्यिकी अन्वेषक, फार्मासिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ,
ऑडिओमेट्रिक सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत सहाय्यक.
एकूण जागा ८७ जागा
अर्जाचा प्रकारOffline अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ जानेवारी २०२२
नोकरीचे ठिकाणऔरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा शूल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

पद क्रमांकपदांचे नावजागावेतनमान (Pay Scale )
हृदयरोगतज्ज्ञ/ Cardiologist०११,२५,०००/- रुपये.
फिजिशियन/ Physician०३७५,०००/- रुपये.
सर्जन/ Surgeon०१७५,०००/- रुपये.
भूलतज्ज्ञ/ Anesthetists०३७५,०००/- रुपये.
बालरोगतज्ञ/ Pediatrician०२७५,०००/- रुपये.
विशेषज्ञ/ Specialist०१७५,०००/- रुपये.
मानसोपचारतज्ज्ञ/ Psychiatrists०१७५,०००/- रुपये.
एमओ हेमॅटोलॉजी/ MO Hematology०३६०,०००/- रुपये.
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer RBSK०३२८,०००/- रुपये.
१०वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (LMO) RBSK१४२८,०००/- रुपये.
११वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (AYUSH)०१२८,०००/- रुपये.
१२ऑडिओलॉजिस्ट/ Audiologist०१२५,०००/- रुपये.
१३प्रशिक्षक/ Instructor०१२५,०००/- रुपये.
१४कार्यक्रम समन्वयक/ Program Coordinator०१२०,०००/- रुपये.
१५स्टाफ नर्स/ Staff Nurse२५२०,०००/- रुपये.
१६समन्वयक/ Counselor०५२०,०००/- रुपये.
१७आहार तज्ञ्/ Nutritionist०१२०,०००/- रुपये.
१८फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist०१२०,०००/- रुपये.
१९सांख्यिकी अन्वेषक/ Statistical Investigator०११८,०००/- रुपये.
२०फार्मासिस्ट/ Pharmacists०६१७,०००/- रुपये.
२१दंत आरोग्यतज्ज्ञ/ Dental Hygienist०२१७,०००/- रुपये.
२२ऑडिओमेट्रिक सहाय्यक/ Audiometric Assistant०११७,०००/- रुपये.
२३क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-Ray Technician०८१७,०००/- रुपये.
२४दंत सहाय्यक/ Dental Assistant०११५,०००/- रुपये.
वयाची अट :३८ वर्षापर्यंत[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
वैद्यकीय व विशेषतज्ञ – ७० वर्षे, पॅरामेडिकल स्टाफ – ६५ वर्षे
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )५००/- रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )२५०/- रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. २१ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in

More Recruitment:


राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती २०२२ ( २८ जागा ) - अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

NHM Aurangabad Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद
National Health Mission Aurangabad
पदांची नावे वैद्यकीय अधिकारी, शित साखळी तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टाफ नर्स, लेखापाल
एकूण जागा २८ जागा
अर्जास सुरुवात  ६ जानेवारी २०२२ 
अर्जाचा प्रकारOffline ( पत्राद्वारे )
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२२
नोकरीचे ठिकाणऔरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं. क सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दूसरा मजला, आरोग्य भवन, उपसंचालक, आरोग्य सेवा, महावीर चौक, जिल्हा परिषद औरंगाबाद – ४३१००१.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस (पूर्णवेळ)
वेतनमान : ६०,०००/- रुपये.
शित साखळी तंत्रज्ञ/ Cold Chain Technician – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी उत्तीर्ण) ०१) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी शाखेतील तीन वर्षीय पदविका उत्तीर्ण ०२) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक ०३) चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असल्यास प्राधान्य
वेतनमान : १७,०००/- रुपये.
औषध निर्माता/ Pharmacist : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म. /बी.फार्म. ०२) MS-CIT कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वेतनमान : १७,०००/- रुपये.
स्टाफ नर्स/ Staff Nurse : – २४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची मान्यता असलेल्या संस्थेचा GNM/ B.Sc नर्सिंग कोर्स पूर्ण ०२) MS-CIT
वेतनमान : २०,०००/- रुपये.
लेखापाल/ Accountant: – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर (बी.कॉम/ एम.कॉम) ०२) MS-CIT ०३) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. ०४) टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि.
वेतनमान : १८,०००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )५००/- रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )२५०/- रुपये

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि.  ६ जानेवारी २०२२ 
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १९ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ
www.arogya.maharashtra.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India.Rural Health Mission (NRHM) and the recently launched National Urban Health Mission (NUHM). Main program components include Health System Strengthening (RMNCH+A) in rural and urban areas- Reproductive-Maternal- Neonatal-Child and Adolescent Health, and Communicable and Non-Communicable Diseases. NHM envisages achievement of universal access to equitable, affordable and quality health care services that are accountable and responsive to the needs of the people.

Source: Wikipedia