[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०२२

NHM Wardha Recruitment 2022

NHM Wardha Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Wardha, NHM Recruitment notification will be displayed on the official website nhm.gov.in.This page will keep you updated on the upcoming Wardha NHM Recruitments 2022. All the detailed information about NHM Wardha Recruitment 2022 is given in this article. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ते १८ जानेवारी २०२२ आहे. वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट पदांकरिता मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

NHM Wardha Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा
National Health Mission Wardha
पदांची नावे वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, स्टाफ नर्स
एकूण जागा २५ जागा
अर्जास सुरुवात १७ जानेवारी २०२२
अर्जाचा प्रकारOffline (थेट मुलाखत )
अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ जानेवारी २०२२
मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२२
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय वर्धा.
नोकरीचे ठिकाणवर्धा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय वर्धा.
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in
www.wardha.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer : – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस नोंदणी आवश्यक
वेतनमान (Pay Scale): ६०,०००/- रुपये.
फिजिशियन/ Physician : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन नोंदणी आवश्यक
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.
ऍनेस्थेटिस्ट/ Anaesthetist : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी ऍनेस्थेसिया नोंदणी आवश्यक
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.
स्टाफ नर्स/ Staff Nurse : – १७ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी नर्सिंग / जीएनएम नोंदणी आवश्यक
वेतनमान (Pay Scale) :२०,०००/- रुपये.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

वैद्यकीय व विशेषतज्ञ – ७० वर्षे, पॅरामेडिकल स्टाफ – ६५ वर्षे

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. १७ जानेवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १८ जानेवारी २०२२
मुलाखत दिनांक : दि. १७ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in
www.wardha.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India. Rural Health Mission (NRHM) and the recently launched National Urban Health Mission (NUHM). Main program components include Health System Strengthening (RMNCH+A) in rural and urban areas- Reproductive-Maternal- Neonatal-Child and Adolescent Health, and Communicable and Non-Communicable Diseases. NHM envisages the achievement of universal access to equitable, affordable, and quality health care services that are accountable and responsive to the needs of the people.

Source: Wikipedia