[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती २०२२ [मुदतवाढ]

NHM Amravati Recruitment 2022 

NHM Amravati Recruitment 2022:- NHM means National Health Mission Amravati has announced various vacancies for various posts. All the detailed information about these vacancies is given in this article. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you latest and detailed information about all New Recruitment faster. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या २३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी २०२२ ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

NHM Amravati  Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती
National Health Mission, Amravati
पदांची नावे रुग्णालय व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सी.टी. स्कॅन टेक्निशियन
एकूण जागा २३४ जागा
अर्जाचा प्रकारOffline
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी २०२२
३१ जानेवारी
नोकरीचे ठिकाणअमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताराष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती.
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.zpamravati.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) रुग्णालय व्यवस्थापक/ Hospital Manager : – ३२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale): ३५,०००/- रुपये.
२) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer : – ४२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस.
वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse : – ६४ जागा
शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम./ बीएस्सी नर्सिंग
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये
४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician : – ४२ जागा
शैक्षणिक पात्रता : डीएमएलटी
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये
५) औषधी निर्माता/ Pharmacist : – १७ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.फार्म/डी.फार्म
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये
६) क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-ray Technician : – १७ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह संबंधित क्षेत्रात मध्ये डिप्लोमा
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये
७) ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician : – १७ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह संबंधित क्षेत्रात मध्ये डिप्लोमा
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये
८) सी.टी. स्कॅन टेक्निशियन/ C.T. Scan Technician : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह संबंधित क्षेत्रात मध्ये डिप्लोमा
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये

वयाची अट : ६५ वर्षे

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :२७ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी २०२२
३१ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.zpamravati.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India.

( Source:Wikipedia)