[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०२२

NHM Pune Recruitment 2022

NHM Pune Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Pune, NHM Recruitment notification will be displayed on the official website nhm.gov.in.This page will keep you updated on the upcoming Pune NHM Recruitments 2022. All the detailed information about NHM Pune Recruitment 2022 is given in this article. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Pune] पुणे येथे विविध पदांच्या २०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

NHM Pune Recruitment 2022

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे
National Health Mission, Pune
पदांची नावे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ), एएनएम, स्टाफ नर्स
एकूण जागा २०८ जागा
अर्जास सुरुवात १९ जानेवारी २०२२
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख०३ फेब्रुवारी २०२२
नोकरीचे ठिकाणपुणे (महाराष्ट्र)
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer : – ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वेतनमान (Pay Scale): ६०,०००/- रुपये.
२) वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ)/ Pediatrician : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोगतज्ञ/ डीएनबी / डीसीएच MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.
३)एएनएम/ ANM : – १६६ जागा
शैक्षणिक पात्रता : ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण तसेच MNC कडील नोंदणी अनिवार्य
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये
४) स्टाफ नर्स/ Staff Nurse` : – ३४ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग MNC कडील नोंदणी अनिवार्य
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

वयाची अट : ६५/७० वर्षांपर्यंत.

अर्जासाठी लागणारे शुल्क

शुल्क : ३००/- रुपये.

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. १९ जानेवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. ०३ फेब्रुवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.arogya.maharashtra.gov.in

About This Recruitment

The National Health Mission (NHM) was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission. It was further extended in March 2018, to continue until March 2020. It is headed by Mission Director and monitored by National Level Monitors appointed by the Government of India. Rural Health Mission (NRHM) and the recently launched National Urban Health Mission (NUHM). Main program components include Health System Strengthening (RMNCH+A) in rural and urban areas- Reproductive-Maternal- Neonatal-Child and Adolescent Health, and Communicable and Non-Communicable Diseases. NHM envisages the achievement of universal access to equitable, affordable, and quality health care services that are accountable and responsive to the needs of the people.

Source: Wikipedia