[MMRDA] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई भरती २०२२

MMRDA Recruitment 2022

MMRDA full form is Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai, MMRDA Bharti 2022 has the following new vacancies for the various posts. This page includes information about the MMRDA Bharti 2022, MMRDA Recruitment 2022, MMRDA 2022. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you latest and detailed information about all New Recruitment faster. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

MMRDA Recruitment 2022

विभागाचे नावमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai
पदांची नावे महाव्यवस्थापक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता
एकूण जागा ५५ जागा
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ मार्च २०२२
नोकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in
पद क्रमांकE-Mail ID
[email protected]
[email protected]
[email protected]

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

) महाव्यवस्थापक/ General Manager : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह एचआर/ कार्मिक व्यवस्थापनात नियमित पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी ०२) १५ वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale): १,१८,५००/- रुपये ते २,१४,१००/- रुपये.
वयाची अट : ५५ वर्षापर्यंत (०१ फेब्रुवारी २०२२ रोजी,)
२) विभाग अभियंता/ Section Engineer : – ३८ जागा
शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन /अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा किंवा इतर कोणतीही संबंधित अभियांत्रिकी पदवी. ०२) ०२ ते ०४ वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale) : ४१,८००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये.
वयाची अट : ४२ वर्षापर्यंत (०१ फेब्रुवारी २०२२ रोजी,)
३) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer : – १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित अभियांत्रिकी पदविका. ०२) ०३ वर्षे अनुभव.
वेतनमान (Pay Scale) : ३८,६००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये.
वयाची अट : ४१ वर्षापर्यंत (०१ फेब्रुवारी २०२२ रोजी,)

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )शुल्क नाही
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १५ मार्च २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in

About This Recruitment

Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) is a body of the Government of Maharashtra that is responsible for the preparation of the Regional Plan for MMR and the infrastructure development of the Mumbai Metropolitan Region. The MMRDA was set up on 26 January 1975 under the Mumbai Metropolitan Region Development Authority Act, 1974 Government of Maharashtra as an apex body for planning and co-ordination of development activities in the Region.

Source: Wikipedia