[MCGM] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२२

MCGM Recruitment 2022

The full form of MCGM is Municipal Corporation of Greater Mumbai, Public Health Department, Kasturba Hospital for infectious diseases, MCGM Bharti 2022 has the following new vacancies for the various posts. This page includes information about the MCGM Bharti 2022, MCGM Recruitment 2022, MCGM 2022. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting  Majhi Naukri.


बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे चित्रकार पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

MCGM  Recruitment 2022

विभागाचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका
[Municipal Corporation of Greater Mumbai]
पदांची नावे चित्रकार
एकूण जागा ०२ जागा
अर्जाचा प्रकारOffline
अर्ज करण्याची शेवटची तारीख२७ जानेवारी २०२२
नोकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताआवक/ जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.portal.mcgm.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

चित्रकार/ Painter : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्च स्तर किंवा निम्न स्तर ) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) उमेदवाराने संगणकाचे ज्ञान किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT OR GECT चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
०३) उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी(Trade Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
०४) उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात.
०५) उमेदवाराने पदविका /पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास ती परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण केली याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
वेतनमान (Pay Scale): १८,०००/- रुपये.
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )३१५/- रुपये
Reserved Category ( आरक्षित प्रवर्ग )२१५/- रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. २७ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.portal.mcgm.gov.in

More Recruitment:


बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२१ ( ११३ जागा ) - अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ११३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

mcgm Recruitment 2021

विभागाचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका
[Municipal Corporation of Greater Mumbai]
पदांची नावे शरीरशास्त्र, बायोकेमिस्ट्री, फॉरेन्सिक औषध, सामुदायिक औषध, औषध, सी.व्ही.टी.एस., नेत्ररोग, ऑर्थोपेडिक्स, ईएनटी, प्रसूती आणि स्त्रीरोग, रेडिओलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, कार्डिओलॉजी, प्लास्टिक सर्जरी, त्वचा आणि व्हीडी,
श्वसन / फुफ्फुसाचे औषध, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, बालरोग शस्त्रक्रिया, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, मूत्रविज्ञान,बालरोग ऑन्कोलॉजी, क्लिनिकल फार्माकोलॉजी, वैद्यकीय ऑन्कोलॉजी, रेडिओलॉजिकल फिजिक्स, सामान्य शस्त्रक्रिया, औषधनिर्माणशास्त्र, बालरोग, मानसोपचार, सूक्ष्मजीवशास्त्र, शरीरशास्त्र, एएसटी, पॅथॉलॉजी, ऍनेस्थेसियोलॉजी.
अर्जास सुरुवात ०२ डिसेंबर २०२१
अर्जाचा प्रकार Offline ( पत्राद्वारे आणि थेट मुलाखत )
एकूण जागा ११३ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख१० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
मुलाखतीचे ठिकाण Chambers of Dean, T. N. Medical College, Mumbai – 400 008.
नोकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळwww.portal.mcgm.gov.in
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) शरीरशास्त्र/ Anatomy : – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB (Anatomy)
२) बायोकेमिस्ट्री/ Biochemistry : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Biochemistry)
३) फॉरेन्सिक औषध/ Forensic Medicine : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Forensic Medicine)
४) सामुदायिक औषध/ Community Medicine : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Community Medicine)
५) औषध/ Medicine : – १२ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Medicine)
६) सी.व्ही.टी.एस./ C.V.T.S. : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Ch/DNB Super Speciality (CVTS)
७) नेत्ररोग/ Ophthalmology : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MS/MD/DNB (Ophthalmology)
८) ऑर्थोपेडिक्स/ Orthopedics : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MS/DNB (Orthopedics)
९) ईएनटी/ ENT : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MS/DNB (Oto-Rhino-Laryngology)
१०)प्रसूती आणि स्त्रीरोग/ Obstetrics & Gynecology : – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB (Obstetrics & Gynecology)
११) रेडिओलॉजी/ Radiology : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Radiology)
१२) एंडोक्राइनोलॉजी/ Endocrinology : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : DM/DNB Super Speciality (Endocrinology)
१३) कार्डिओलॉजी/ Cardiology : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : DM/DNB Super Speciality(Cardiology)
१४)प्लास्टिक सर्जरी/ Plastic Surgery : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता: M.Ch/DNB Super Speciality (Plastic Surgery)
१५)त्वचा आणि व्हीडी/ Skin & VD : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (DVL)
१६) श्वसन / फुफ्फुसाचे औषध/ Respiratory / Pulmonary Medicine : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: MD/DNB (Respiratory / Pulmonary Medicine)
१७) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी/ Gastroenterology : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : DM/DNB Super Speciality (Gastroenterology)
१८) बालरोग शस्त्रक्रिया/ Pediatric Surgery : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: M.Ch/DNB Super Speciality (Pediatric Surgery)
१९) नेफ्रोलॉजी/ Nephrology : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : DM/DNB Super Speciality (Nephrology)
२०) न्यूरोलॉजी/ Neurology : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : DM/DNB Super Speciality (Neurology)
२१) मूत्रविज्ञान/ Urology: – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Ch/DNB Super Speciality (Urology)
२२) बालरोग ऑन्कोलॉजी/ Pediatric Oncology: – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: DM/DNB Super Speciality (Pediatric Oncology)
२३) क्लिनिकल फार्माकोलॉजी/ Clinical Pharmacology: – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: DM/DNB Super Speciality (Clinical Pharmacology)
२४) वैद्यकीय ऑन्कोलॉजी/ Medical Oncology : – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता: DM/DNB Super Speciality (Medical Oncology)
२५) रेडिओलॉजिकल फिजिक्स/ Radiological Physics: – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: M.Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics (DRP) OR M.Sc. (Medical Physics) or any
other post-graduate degree/diploma recognized by AERB as a basic qualification.
२६) सामान्य शस्त्रक्रिया/ General Surgery : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MS/DNB (General Surgery)
२७) औषधनिर्माणशास्त्र/ Pharmacology : – जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Pharmacology)
२८) बालरोग/ Pediatrics : – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Pediatrics)
२९) मानसोपचार/ Psychiatry : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Psychiatry)
३०) सूक्ष्मजीवशास्त्र/ Microbiology: – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Microbiology)
३१) शरीरशास्त्र/ Physiology : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Physiology)
३२) एएसटी/ AST : – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : MASLP / M.Sc. (A.S.R.) / M.Sc. (Speech & Hearing) in Audiology & Speech Therapy.
३३) पॅथॉलॉजी/ Pathology : – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : MD/DNB (Pathology)
३४) ऍनेस्थेसियोलॉजी/ Anesthesiology: – २० जागा
शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB (Anesthesiology)
वयोमर्यादा : ३८ वर्षापर्यंत (for all category)
वेतनमान : ८०,०००/- रुपये ( फक्त AST विभागाकरिता )
१,००,०००/- रुपये ( बाकी सगळ्या विभागाकरिता )

अर्जासाठी लागणारे शुल्क

General / OBC / EWS: ५२५/- रुपये.
SC / ST / PH / Female: ५२५/- रुपये.

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. ०२ डिसेंबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत
शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख :38दि. १० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.portal.mcgm.gov.in

About This Recruitment

The Municipal Corporation of Greater Mumbai or Brihanmumbai Municipal Corporation (BMC; Marathi: बृहन्मुंबई महानगरपालिका, IAST: bṛhanmuṃbaī mahānagarapālikā), is the governing civic body of Mumbai, the capital city of Maharashtra. It is India’s richest municipal corporation. The BMC’s annual budget exceeds that of some of India’s smaller states. It was established under the Bombay Municipal Corporation Act 1888. BMC is responsible for the civic infrastructure and administration of the city and some suburbs.

[ Source: Wikipedia]