WhatsApp वर मिळवा जॉब अपडेट्स..

माझीनौकरी.कॉम WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण MajhiNaukri.com जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.

खालील प्रक्रियेद्वारे आजच मोफत जॉईन व्हा !

  1. सर्वप्रथम आपणास “” हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये Majhi Naukri च्या नावाने सेव्ह करायचा आहे.
  2. नंतर आम्हाला Join असा मेसेज पाठवा.
  3. जर आपल्याला त्वरित रिप्लाय आला नाही तर कृपया “येथे क्लिक करा” आणि मोफत जॉईन व्हा.
  4. आम्हाला आपल्या सेवेची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!
महत्वाचे : हि सुविधा आपल्याला रोजगाराच्या संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे.  

सूचना : आपणास त्रास नको म्हणून, आम्ही रोज फक्त एकच मॅसेज (सुट्टीचे दिवस वगळून) पाठवतो ज्यात दिवसभरात प्रसिद्ध झालेलं सर्व अपडेट्स असतात.

व्हाट्सअँप वर आपली ओळख कशी लपवावी ?

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. यासाठी आपण कृपया खालील सूचनांचे पालन करावे..

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

यामुळे व्हाट्सअँप वर आपली ओळख सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता.