अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) भरती २०२२

Maharashtra Highway Police Recruitment 2022

Maharashtra Highway Police has the following new vacancies for the various posts. This article includes information about the Maharashtra Highway Police Bharti 2022, Maharashtra Highway Police Recruitment 2022, Maharashtra Highway Police 2022. Kindly go through the article and Majhi Naukri provides a wider range of recruitment in just one click. So for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) [Maharashtra Highway Police, Mumbai] मुंबई येथे विधी अधिकारी गट “अ” पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

Maharashtra Highway Police, Mumbai Recruitment 2022

विभागाचे नावअपर पोलीस महासंचालक (वाहतूक)
Maharashtra Highway Police, Mumbai
पदांची नावे विधी अधिकारी गट “अ”
एकूण जागा ०१ जागा
अर्जाचा प्रकार Offline
अर्ज करण्याची शेवटची तारीख२५ मार्च २०२२
नोकरीचे ठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताअतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक),
महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. ६ वा मजला,
मोती महल, १९५- जमशेदजी टाटा रोड,
CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल,
चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.highwaypolice.maharashtra.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

विधी अधिकारी गट “अ”/ Legal Officer Grade “A”: – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विदयापीठाचा कायदयाचा पदवीधर असावा व तो सनद धारक असेल. ०२) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत तसेच उच्च न्यायालयातील प्रकरणे, प्रतिज्ञापत्रे इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०३) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे उत्तम ज्ञान असेल. ०४) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायदयाविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायदयाचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल. ०५)  किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
वेतनमान (Pay Scale): ३५,०००/- रुपये.
वयाची अट : २५ मार्च २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.

अर्जासाठी लागणारे शुल्क

शुल्क : २००/- रुपये.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. २५ मार्च २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.highwaypolice.maharashtra.gov.in