[Laghuvad Nyayalay] लघुवाद न्यायालय भरती २०२२

Laghuvad Nyayalaya Mumbai Recruitment 2022

Mumbai Small Causes Court (Laghuvad Nyayalaya Mumbai) has the following new vacancies for the various posts. This article includes information about the Laghuvad Nyayalaya Mumbai Bharti 2022, Laghuvad Nyayalaya Mumbai Recruitment 2022, Laghuvad Nyayalaya Mumbai 2022. Kindly go through the article and Majhi Naukri provides a wider range of the Latest recruitment in just one click. So for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


लघुवाद न्यायालय [Mumbai Small Causes Court] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि अश्याच नवनवीन सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

Mumbai Small Causes Court Recruitment 2022

विभागाचे नावलघुवाद न्यायालय
Mumbai Small Causes Court
पदांची नावे ग्रंथपाल, पहारेकरी, हलालखोर
एकूण जागा ०३ जागा
अर्जाचा प्रकारOffline
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ एप्रिल २०२२
नोकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०००२.
अर्ज (Application Form – Librarian)येथे क्लिक करा
अर्ज (Application Form – Sweeper & Watchman)येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.districts.ecourts.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) ग्रंथपाल/ Librarian : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कमीत कमी एस.एस.सी. (S.S.C.) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा. ०२) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. ०३) कमीत कमी ग्रंथालयीन विज्ञान पदविका धारक असावा ०४) MS-CIT
२) पहारेकरी/ Watchman : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कमीत कमी इयत्ता ७ वी (मराठी भाषेसह) उत्तीर्ण असावा ०२) सुदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक 
३) हलालखोर/ Sweeper : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सुदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक 
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )शुल्क नाही
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. ०४ एप्रिल २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अर्ज (Application Form – Librarian)येथे क्लिक करा
अर्ज (Application Form –
Sweeper & Watchman)
येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.districts.ecourts.gov.in

About This Recruitment

In Indian, Pakistani, and Bangladeshi cities, the Small Causes Court is responsible for adjudicating matters related to civil cases. The court is responsible for cases relating to tax, (family matters are not dealt by small causes court), property disputes (which relate to rent and leave and license), and other such cases. In Mumbai, there are two courts, the main one being in the Dhobitalao region of South Mumbai and the other in Bandra. In Kolkata, the Presidency Small Causes Courts fulfills the same function. Bangalore these courts are housed in a place popularly known as Cauvery Bhavan near State Bank of Mysore circle, close to Avenue Road. In Pakistan, Karachi has a Court of Small Causes to adjudicate Rent & Eviction matters. So do the Small Causes Courts of Dhaka, Khulna, and Chittagong in Bangladesh.

Source: Wikipedia