[Postal Circle] पोस्टल सर्कल भरती २०२२ (मेगा भरती)

Maharashtra Postal Circle Recruitment 2022

Maharashtra Postal Circle has the following new vacancies for the various posts. This article includes information about the Maharashtra Postal Circle Bharti 2022, Maharashtra Postal Circle Recruitment 2022, and Maharashtra Postal Circle 2022. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you with the latest and detailed information about all New Recruitment faster and Easier. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


भारतीय पोस्टल सर्कल [Indian Postal Circle] मध्ये विविध पदांच्या ३८९२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून महाराष्ट्रासाठी ३०२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

Indian Postal Circle Recruitment 2022

विभागाचे नावभारतीय पोस्टल सर्कल
Indian Postal Circle
पदांची नावे ग्रामीण डाक सेवक
एकूण जागा ३८९२६ जागा (महाराष्ट्रासाठी : ३०२६ जागा)
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख०६ जून २०२२
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indiapost.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्जयेथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

ग्रामीण डाक सेवक / Gramin Dak Sevak (GDS) : – ३०२६ जागा
शैक्षणिक पात्रता : भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
वेतनमान (Pay Scale): १०,०००/- रुपये ते १२,१००/- रुपये.
वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. ०६ जून २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indiapost.gov.in