[Indian Army] भारतीय सेना भरती २०२२

Indian Army Recruitment 2022

Indian Army has the following new vacancies for various posts. This article includes information about the Indian Army Bharti 2022, Indian Army Recruitment 2022, and Indian Army 2022. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you latest and most detailed information about all New Recruitment faster. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


भारतीय सैन्य [Jammu and Kashmir Rifles Regimental Centre] जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप सी पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

Indian Army Recruitment 2022

विभागाचे नावभारतीय सैन्य
Indian Army
पदांची नावे स्टेनोग्राफर ग्रेड-II, ड्राफ्ट्समन, कुक, बूट मेकर, टेलर, एमटीएस (सफाईवाला), वॉशरमन, बार्बर, एमटीएस (माळी)
एकूण जागा २४ जागा
अर्जाचा प्रकारOffline
अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ मे २०२२
नोकरीचे ठिकाणजबलपूर (मध्य प्रदेश)
अर्ज पाठविण्याचा पत्ताSelection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN- 482001.
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indianarmy.nic.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) स्टेनोग्राफर ग्रेड-II/ Stenographer Grade – II : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी).
२) ड्राफ्ट्समन/ Draughtsman : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०३) ०१ वर्ष अनुभव 
३) कुक/ Cook : – ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
४) बूट मेकर/ Bootmaker : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
५) टेलर/ Tailor : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (टेलर)
६) एमटीएस (सफाईवाला)/MTS (Safaiwala) : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
७) वॉशरमन/ Washerman : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
८) बार्बर/ Barber : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
९) एमटीएस (माळी)/MTS (Mali) : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १८ एप्रिल २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )शुल्क नाही
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १८ मे २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.indianarmy.nic.in

More Recruitment:


भारतीय सेना भरती २०२२ (९० जागा) - अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०२२

भारतीय सेना [Indian Army] १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४७- जुलै २०२२ पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

Indian Army Recruitment 2022

विभागाचे नावभारतीय सेना
Indian Army
एकूण जागा ९० जागा
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख२३ फेब्रुवारी २०२२
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.indianarmy.nic.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

कोर्सचे नाव: १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४७- जुलै २०२२ : ९० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)  ०२) JEE (मुख्य) २०२१.
वेतनमान (Pay Scale): ५६,१००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००३ ते ०१ जानेवारी २००६ च्या दरम्यान.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )शुल्क नाही
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. २३ फेब्रुवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.indianarmy.nic.in

About This Recruitment

The Indian Army is the land-based branch and the largest component of the Indian Armed Forces. The President of India is the Supreme Commander of the Indian Army, and its professional head is the Chief of Army Staff (COAS), who is a four-star general. Two officers have been conferred with the rank of field marshal, a five-star rank, which is a ceremonial position of great honor. The Indian Army originated from the armies of the East India Company, which eventually became the British Indian Army, and the armies of the princely states, which were merged into the national army after independence. The units and regiments of the Indian Army have diverse histories and have participated in several battles and campaigns around the world, earning many battle and theatre honors before and after Independence.

Source: Wikipedia