IISER पुणे भरती २०२१

IISER Pune Recruitment 2021

IISER Pune Bharti 2021: The full form of IISER is the Indian Institute of Science Education and Research Pune. IISER published new vacancies. This page includes detailed information about IISER Bharti 2021, IISER Recruitment 2021, IISER 2021 vacancies is given in this article. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you with the latest and detailed information about all New Recruitment faster and Easier. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च , पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ व १२ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात पहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

IISER Recruitment 2021

विभागाचे नावइंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च , पुणे [ IISER ]
पदांची नावे प्रकल्प सहकारी/ कनिष्ठ संशोधन सहकारी , प्रकल्प सहकारी/ वरिष्ठ संशोधन सहकारी, पोस्ट-डॉक्टरल फेलो (पीडीएफ)
अर्जास सुरुवात ०२ डिसेंबर २०२१
अर्जाचा प्रकारOnline ( ई-मेल द्वारे )
एकूण जागा ०४ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख०६ व १२ डिसेंबर २०२१
ई-मेल आयडी
(अर्ज पाठवण्यासाठी)
[email protected]
नोकरीचे ठिकाणपुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळwww.iiserpune.ac.in
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

प्रकल्प सहकारी/ कनिष्ठ संशोधन सहकारी ( Project Associate/ Junior Research Associate) : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MS / M.Sc. in the Quantitative / Computational field such as Computer Science / Mathematics / Statistics & Bioinformatics / related areas OR B.E / B.Tech in Computer Science / related areas.
वयोमर्यादा : प्रकल्प सहकारी- ३५ वर्षापर्यंत आणि कनिष्ठ संशोधन सहकारी – २८ वर्षापर्यंत (१२ डिसेंबर २०२१ रोजी )
वेतनमान : २५,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये
प्रकल्प सहकारी/ वरिष्ठ संशोधन सहकारी ( Project Associate/ Senior Research Associate) : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MS / M.Sc. in the Quantitative / Computational field such as Computer Science / Mathematics / Statistics & Bioinformatics /related areas OR B.E / B.Tech in Computer Science / related areas.
Minimum 2 years’ of research experience as Junior Research Fellow (Project Fellow) or equivalent.
वयोमर्यादा : प्रकल्प सहकारी- ३५ वर्षापर्यंत आणि वरिष्ठ संशोधन सहकारी – ३२ वर्षापर्यंत (१२ डिसेंबर २०२१ रोजी )
वेतनमान : २८,०००/- रुपये ते ३२,०००/- रुपये
पोस्ट-डॉक्टरल फेलो (पीडीएफ) : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Ph.D. in Theoretical Particle Physics or any other related fields.
वयोमर्यादा : ३५ वर्षापर्यंत ( १२ डिसेंबर २०२१ रोजी )
वेतनमान : ५०,०००/- रुपये

अर्जासाठी लागणारे शुल्क

General / OBC / EWS: ०० रुपये
SC / ST / PH / Female: ०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. ०२ डिसेंबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख :०६ व १२ डिसेंबर २०२१

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळwww.iiserpune.ac.in

About This Recruitment

Indian Institute of Science Education and Research, Pune (IISER Pune) is an autonomous public research university established in 2006. It is one of the seven Indian Institutes of Science Education and Research and was one of the first IISERs to be established along with IISER Kolkata.[4] It is located in the city of Pune, India.

Source: Wikipedia