[HQ MIRC Ahmednagar] मुख्यालय MIRC अहमदनगर भरती २०२२

HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022

HQ MIRC Ahmednagar has the following new vacancies for various posts. All the details about HQ MIRC Ahmednagar Bharti 2022, HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022, HQ MIRC Ahmednagar 2022. Kindly go through the article and Majhi Naukri provides a wider range of recruitment in just one click. So for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


मुख्यालय MIRC अहमदनगर [HQ MIRC Ahmednagar] येथे विविध पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022

विभागाचे नावमुख्यालय MIRC अहमदनगर
HQ MIRC Ahmednagar
पदांची नावे कुक, वॉशरमन, सफाईवाला (एमटीएस), नाई, एलडीसी
एकूण जागा ४५ जागा
अर्जाचा प्रकार Offline
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२२
नोकरीचे ठिकाणअहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ताAdm Branch (Civil Department), Headquarters, MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmednagar – 414110.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indianarmy.nic.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) कुक/ Cook : – ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आणि व्यापारात प्रवीणता असणे आवश्यक आहे
वेतनमान (Pay Scale): १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
२) वॉशरमन/ Washerman : – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
३) सफाईवाला (एमटीएस)/ Safaiwala (MTS) : – १३ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
४) नाई/ Barber : – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
५) एलडीसी/ LDC : – ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा ०२) टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये ३५ श.प्र.मि. व हिंदी ३० श.प्र.मि.
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १२ फेब्रुवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.indianarmy.nic.in

About This Recruitment

The Mechanised Infantry Regiment is an infantry regiment of the Indian Army, comprising 27 battalions dispersed under various armored formations throughout India. It is one of the youngest regiments in the army, and though it was formed as a result of lessons learned in the 1965 Indo-Pak War, to give infantry battalions greater mobility, it was the mastermind of Gen Sundarji who had the foresight to cater to the needs of a modern army. Initially, some of the older infantry battalions of various regiments were equipped with the BMP-1 armored personnel carriers. The need for something more concrete and viable was felt along with a need to develop a common philosophy with regards to the type of tactics. This necessitated the raising a totally new arm in the Indian Army, resulting in the various mechanized battalions being brought together under a single cap badge as the Mechanised Infantry Regiment in 1979.

Source: Wikipedia