(ESIC) कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये ८७ जागा

ESIC Recruitment 2021: Employees State Insurance Corporation (ESIC) Medical College & Hospital, Alwar, Rajasthan has announced new vacancies for various posts. It includes Professor, Associate Professor, Assistant Professor, Super Specialist, and Adjunct Faculty & Senior Resident. Eligible candidates can apply for this recruitment by the mentioned application method.


(ESIC) कर्मचारी राज्य विमा निगम मार्फत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहायक प्राध्यापक तसेच जेष्ठ रहिवासी” पदांच्या एकूण ८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या जागा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, अलवर, राजस्थान या ठिकाणांसाठी भरण्यात येत आहेत. सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे.

ESIC Recruitment 2021

विभागाचे नावकर्मचारी राज्य बीमा निगम
Employees State Insurance Corporation
पदांची नावे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी
अर्जास सुरुवात 20 जुलै 2021
अर्जाचा प्रकारथेट मुलाखत (Online / Offline)
एकूण जागा 88 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जुलै 2021
मुलाखत दिनांक 27 जुलै 2021 आणि 28 जुलै 2021
ई-मेल आयडी
(अर्ज पाठवण्यासाठी)
[email protected]
मुलाखतीचे ठिकाण ACADEMTC BLOCK, ESIC MCH, ALWAR, RNASTHAN – 307030
नोकरीचे ठिकाण राजस्थान
अधिकृत संकेतस्थळ esic.nic.in
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

प्राध्यापक (Professor) : – 10 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
वयोमर्यादा : 67 वर्षापर्यंत
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : – 19 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
वयोमर्यादा : 67 वर्षापर्यंत
वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) : – 46 जागा
शैक्षणिक पात्रता : पी.जी. पदवी / डीएनबी / डिप्लोमा
वयोमर्यादा : 45 वर्षापर्यंत
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : – 13 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
वयोमर्यादा : 67 वर्षापर्यंत

अर्जासाठी लागणारे शुल्क

General / OBC / EWS: 225 /- रुपये
SC / ST / PH / Female: 00 /- रुपये

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. 20 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. 25 जुलै 2021
मुलाखत दिनांक :दि. 27 जुलै 2021 आणि 28 जुलै 2021

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (email id)[email protected]
अधिकृत संकेतस्थळhttps://www.esic.nic.in/delhi

अर्ज कसा करावा ? 

  1. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज “[email protected]” या ई-मेल आयडी वर दि. २५ जुलै २०२१ च्या आधी पाठवावा.
  2. आणि थेट मुलाखतीसाठी दि. २७ जुलै २०२१ आणि २८ जुलै २०२१ रोजी “ACADEMIC BLOCK, ESIC MCH, ALWAR, RNASTHAN – 3O7O3O” या पत्त्यावर उपस्थित राहावे.
  3. आपल्याला ईमेल द्वारे अर्ज करण्यामध्ये काही अडचणी आल्या तर आपण “09910196404” या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेमध्ये संपर्क साधू शकता. (कामकाजाच्या दिवशी)

About This Recruitment

ESIC Recruitment 2021: Employees State Insurance Corporation (ESIC) has various vacancies available for now. You should apply for the above recruitment up to 25th July 2021. This is an official announcement for the ESIC Recruitment 2021. People may call it ESIC Bharti 2021, especially people from Maharashtra.