[CSIR-NIO] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा भरती २०२२

NIO Goa Recruitment 2022

NIO Goa Bharti 2021( CSIR NIO Recruitment): NIO means National Institute Of Oceanography. CSIR-NIO announces the following new vacancies. All the detailed information about NIO Goa Bharti 2022, NIO Recruitment 2021, NIO 2021 is given in this article. Kindly go through the article and Majhi Naukri provides a wider range of recruitment in just one click. So for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


नॅशनल इन्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी[ CSIR-NIO] गोवा येथे प्रकल्प सहकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहिती साठी कृपया हि जाहिरात पूर्ण पहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

CSIR-NIO Recruitment 2022

विभागाचे नावनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा
National Institute Of Oceanography
पदांची नावे प्रकल्प सहयोगी-II, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक
एकूण जागा ०२ जागा
अर्जास सुरुवात ११ जानेवारी २०२२
अर्जाचा प्रकारOnline ( ई-मेल द्वारे )
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२२
मुलाखत दिनांक २० जानेवारी २०२२ आणि २१ जानेवारी २०२२
नोकरीचे ठिकाणगोवा
ई-मेल आयडी
(अर्ज पाठवण्यासाठी)
[email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.nio.org
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

प्रकल्प सहयोगी-II/ Project Associate-II: – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.टेक. / एम.ई. (महासागर अभियांत्रिकी / सागरी संरचना / तटीय व्यवस्थापन / रिमोट सेन्सिंग आणि जिओमॅटिक्स) किंवा भौतिक समुद्रशास्त्र एम.एससी सह किमान संशोधन संबंधित फील्ड मध्ये ०२ वर्षे अनुभव किंवा बी.ई. / बी.टेक (सिव्हिल) सह संशोधन संबंधित फील्ड मध्ये किमान ०२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा : ३५ वर्षापर्यंत
वेतनमान : २८,०००/- रुपये.
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/ Scientific Administrative Assistant : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एससी कॉम्प्युटर सायन्स किंवा बीसीए किंवा संगणक अभियांत्रिकी मध्ये ०३ वर्षांचा डिप्लोमा
वयोमर्यादा : ५० वर्षापर्यंत
वेतनमान : १८,०००/- रुपये

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. ११ जानेवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. १६ जानेवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nio.org

About This Recruitment

The National Institute of Oceanography, founded on 1 January 1966 as one of 37 constituent laboratories of the CSIR, is an autonomous research organization in India to undertake scientific research and studies of special oceanographic features of the Northern Indian Ocean. Headquartered in Goa, it has regional centers in Kochi, Mumbai, and Vizag.

(Source: Wikipedia)