[CSIR-NCL] नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती २०२२

NCL Pune Recruitment 2022

NCL’s full form is CSIR-National Chemical Laboratory, Pune, NCL Pune Bharti 2022 has the following new vacancies for various posts. This article includes information about the NCL Pune Bharti 2022, NCL Pune Recruitment 2022, NCL Pune 2022. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you latest and detailed information about all New Recruitment faster. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


नॅशनल केमिकल लॅबोरेटरी [CSIR-National Chemical Laboratory, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून प्रकल्प वैज्ञानिक-III पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२२ व वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

NCL Pune Recruitment 2022

विभागाचे नावनॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे
National Chemical Laboratory, Pune
पदांची नावे प्रकल्प वैज्ञानिक-III, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
एकूण जागा ०२ जागा
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ फेब्रुवारी २०२२
नोकरीचे ठिकाणपुणे (महाराष्ट्र)
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ncl-india.org
ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) प्रकल्प वैज्ञानिक-III/ Project Scientist-III : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून विज्ञानात डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. ०२) ०७ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
२) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी/ Senior Project Associate : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून सेंद्रिय रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी (पीएचडी) किंवा समकक्ष किंवा सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी सह ०४ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ४२,०००/- रुपये ते ७८,०००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. ०२ फेब्रुवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ncl-india.org

About This Recruitment

The National Chemical Laboratory (NCL) is an Indian government laboratory based in Pune, in western India. NCL Pune Popularly known as NCL, a constituent member of the Council of Scientific & Industrial Research (CSIR) India, it was established in 1950. Dr. Ashish Lele is the Director of NCL and took charge on April 1, 2021. There are approximately 200 scientific staff working here. The interdisciplinary research center has a wide research scope and specializes in polymer science, organic chemistry, catalysis, materials chemistry, chemical engineering, biochemical sciences, and process development. It houses a good infrastructure for measurement science and chemical information.

Source: Wikipedia