[CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती २०२२

CISF Recruitment 2022

CISF’s full form is Central Industrial Security Force, CISF Bharti 2022 has the following new vacancies for the various posts. This article includes information about the CISF Bharti 2022, CISF Recruitment 2022, CISF 2022. Kindly go through the article and for more latest Recruitment keep visiting Majhi Naukri.


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात [Central Industrial Security Force] हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) पदांच्या ११४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा.

CISF Recruitment 2022

विभागाचे नावकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
Central Industrial Security Force
पदांची नावे हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
एकूण जागा ११४९ जागा
अर्जाचा प्रकारOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख०४ मार्च २०२२
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ  www.cisf.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)/ Head Constable /Fire (Male)१२ वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण.११४९

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंचीछाती
General, SC & OBC१६५ सें.मी.७८ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त
ST१६२.५ सें.मी.७७ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त

वयाची अट : ०४ मार्च २०२२ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )१००/- रुपये
Reserved Category ( SC/ST/माजी सैनिक )शुल्क नाही

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. ०४ मार्च २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.cisf.gov.in

About This Recruitment

The Central Industrial Security Force (CISF) is one of the Central Armed Police Forces in India. CISF is a unique organisation in the paramilitary forces of India, which works to provide security cover to over 300 industrial units, government infrastructure projects and facilities and establishments located all over India. Industrial sectors like atomic power plants, space installations, mines, oil fields and refineries, major ports, heavy engineering, steel plants, barrages, fertiliser units, airports and hydroelectric/thermal power plants owned and controlled by Central Public Sector Undertakings (PSUs), and currency note presses

Source: Wikipedia