[BECIL] ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये १०३ जागा

BECIL Recruitment 2021: BECIL’s full form is Broadcast Engineering Consultants India Limited. BECIL has 103 new vacancies, which include Handyman/Loader, Data Entry Operator, Supervisor, Senior Supervisor. The last date to apply for this BECIL Recruitment is 7th Oct 2021. The official website is www.becil.com. We have added complete information about this BECIL Bharti 2021.

[BECIL Bharti 2021] ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड [Broadcast Engineering Consultants India Limited] मध्ये हँडमन/ लोडर , डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक पदांच्या १०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑक्टोबर २०२१ आहे.

BECIL Recruitment 2021

विभागाचे नावब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड
Broadcast Engineering Consultants India Limited
पदांची नावे हँडमन/ लोडर , डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक
Handyman/Loader, Data Entry Operator, Supervisor, Senior Supervisor
अर्जास सुरुवात  23 सप्टेंबर 2021
अर्जाचा प्रकारOnline
एकूण जागा 103
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021
नोकरीचे ठिकाणरायपूर, गुवाहाटी, डिब्रूगढ, सिलचर.
अधिकृत संकेतस्थळ www.becil.com
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

पदाचे नाव : – ०० जागा
शैक्षणिक पात्रता : (01) इयत्ता ८ वी उत्तीर्ण  (02) किमान ०१ वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : 45 वर्षापर्यंत
वेतनमान : Rs. 11206/- ते 14014/-
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator : – 07 जागा
शैक्षणिक पात्रता : (01) पदवीधर (02) मूलभूत संगणकांचे ज्ञान असणे आवश्यक आहे (03) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत
वेतनमान : Rs. 13130/- ते 15834/-
पर्यवेक्षक/ Supervisor : – 20 जागा
शैक्षणिक पात्रता : (01) पदवीधर (02) मूलभूत संगणकांचे ज्ञान असणे आवश्यक आहे (03) किमान 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत
वेतनमान : Rs. 15834/- ते 18564/-
वरिष्ठ पर्यवेक्षक/ Senior Supervisor : – 09 जागा
शैक्षणिक पात्रता : (01) पदवीधर (02) मूलभूत संगणकांचे ज्ञान असणे आवश्यक आहे (03) किमान 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : 35 वर्षापर्यंत
वेतनमान : Rs. 18564/- ते 20384/-

अर्जासाठी लागणारे शुल्क

General / OBC :  Rs. 750/- (Rs. 500/- extra for every additional post applied)
SC / ST / PH /EWSRs.450/-(Rs. 300/- extra for every additional post applied)

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. 23 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. 07 ऑक्टोबर 2021
शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख :38दि. 07 ऑक्टोबर 2021

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.becil.com

अर्ज कसा करावा ? 

  1. अर्ज करताना उमेदवारांकडे वैयक्तिक E-Mail ID असणे आवश्यक आहे.
  2. सर्वप्रथम www.becil.com किंवा https://becilregistration.com या पोर्टलला भेट द्या.
  3. वरील पोर्टलला भेट दिल्यानंतर “Career” या लिंकवर क्लिक करा आणि ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी.
  4. उमेदवारांनी नोंदणीसाठी दिलेल्या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.
  5. अर्ज नोंदणी झाल्यांनतर शुल्क भरून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली याची खात्री करून घ्यावी.

About BECIL

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) an ISO 9001:2015, ISO 27001:2013, and ISO/IEC 20000:2012 certified, Mini Ratna, Central Public Sector Enterprise of Government of India was established on 24th March 1995.

BECIL provides project consultancy services and turnkey solutions encompassing the entire gamut of radio and television broadcast engineering viz; content production facilities, terrestrial transmission facilities, satellite and cable broadcasting facilities in India and abroad.

It also provides associated services like building design and construction related to broadcasting, human resource-related activities like training, and providing manpower. BECIL also undertakes supply of specialized communication, monitoring, security, and surveillance systems to defense, police, and para-military departments. BECIL has its head office in Delhi and corporate office in Noida. The regional office is in Bangalore.

Source – https://www.becil.com/profile