[BOI] बँक ऑफ इंडिया मध्ये २१ जागांसाठी भरती

Bank Of India Recruitment 2021: Bank Of India (BOI) Bharti 2021 has 21 new vacancies for various posts. Which includes “Faculty, Office Assitant, Office Attendant, Watchman cum Gardener”. You can get the complete detailed information about BOI Recruitment 2021 from this article. We have also attached the official PDF notification of this recruitment. The official website is www.bankofindia.co.in.

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या २१ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये “प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर, वॉचमन कम माळी” या पदांचा समावेश आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही या पोस्ट मध्ये दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही या जाहिरातीची अधिकृत PDF नोटिफिकेशन सुद्धा जोडले आहे. कृपया सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात पाहावी.

BOI Recruitment 2021

विभागाचे नावबँक ऑफ इंडिया
Bank Of India
पदांची नावे प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर, वॉचमन कम माळी
Faculty, Office Assitant, Office Attendant, Watchman cum Gardener
अर्जास सुरुवात 16 ऑगस्ट 2021
अर्जाचा प्रकार Offline ( पत्राद्वारे )
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Zonal Manager, Bank of India, Agra Zonal Office 1st Floor LIC Building, Sanjay Palace Agra-282002
एकूण जागा 21 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी ०४ वाजेपर्यंत
नोकरीचे ठिकाणआग्रा
अधिकृत संकेतस्थळwww.bankofindia.co.in
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

प्राध्यापक (Faculty Member) – 06 जागा
शैक्षणिक पात्रता : Graduation, Diploma
वयोमर्यादा : 25 ते 63 वर्षे
वेतनमान : 20,000/- प्रति महिना
कार्यालय सहायक (Office Assistant) : – 06 जागा
शैक्षणिक पात्रता : Graduation
वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे
वेतनमान : 15,000/- प्रति महिना
कार्यालय परिचर (Office Attendant) : – 03 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 63 वर्षे
वेतनमान : 8,000/- प्रति महिना
वॉचमन कम माळी (Watchman cum Gardener) : – 06 जागा
शैक्षणिक पात्रता : आठवी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 63 वर्षे
वेतनमान : 5,000/- प्रति महिना

अर्जासाठी लागणारे शुल्क

General / OBC / EWS: ०० रुपये
SC / ST / PH / Female: ०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्जास सुरुवात :दि. 16 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. 31 ऑगस्ट 2021

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.bankofindia.co.in

अर्ज कसा करावा ? 

  1. सर्वप्रथम “Application Form” या लिंक वर क्लिक करा आणि अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा.
  2. त्यानंतर त्याची झेरॉक्स काढून त्यामध्ये तुमची व्यवस्तीत माहिती भरा.
  3. आणि त्यासोबत लागणारे कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
  4. अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Zonal Manager, Bank of India, Agra Zonal Office 1st Floor LIC Building, Sanjay Palace Agra-282002

About This Recruitment

Bank Of India Recruitment 2021: This is the new recruitment for Agra Region. There are 21 new vacancies under this recruitment.

You can download the official pdf notification from this post to get a better idea about BOI recruitment 2021. BOI Bharti 2021 Updates. For Daily New Updates Keep Visiting MajhiNaukri.com