पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर भरती २०२२ [मुदतवाढ]

Aurangabad Police Recruitment 2022

Aurangabad City Police has the following new vacancies for various posts. This article includes information about the Aurangabad Police Bharti 2022, Aurangabad Police Recruitment 2022, Aurangabad Police 2022. Kindly go through the article. Majhi Naukri will provide you latest and detailed information about all New Recruitment faster. So For such Latest Recruitment stay tuned in with Majhi Naukri.


पोलीस आयुक्त कार्यालय [Aurangabad City Police] औरंगाबाद शहर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जानेवारी २०२२ ०४ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आणि अश्याच नवनवीन नोकरी च्या जाहिराती साठी माझी नोकरी पाहत राहा .

Aurangabad Police  Recruitment 2022

विभागाचे नावपोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद
Aurangabad City Police
पदांची नावे विधी अधिकारी गट -अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी
एकूण जागा ०४ जागा
अर्जाचा प्रकारOnline ( ई-मेल द्वारे )
अर्ज करण्याची शेवटची तारीख२० जानेवारी २०२२ ०४ फेब्रुवारी २०२२
मुलाखत दिनांक २४ जानेवारी २०२२
मुलाखतीचे ठिकाण पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद शहर
नोकरीचे ठिकाणऔरंगाबाद (महाराष्ट्र)
ई-मेल आयडी
(अर्ज पाठवण्यासाठी)
[email protected]
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.mahapolice.gov.in

© माझीनौकरी.कॉम / MajhiNaukri.com

★ सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे ★

Post Details & vacancies

१) विधी अधिकारी गट -अ/ Law Officer Gruop – A  : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा.
०२) विधी अधिकारी गट- अ या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक,सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. ०४) उमेदवारास मराठी,हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे .
वेतनमान (Pay Scale): रु. ३०,००० + ५,०००/- रुपये
वयाची अट : ६२ वर्षे
२) विधी अधिकारी गट-ब/ Law Officer Gruop – A  : – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा. ०२) विधी अधिकारी गट- अ या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक,सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. ०४) उमेदवारास मराठी,हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे .
वेतनमान (Pay Scale) : रु. २५,००० + ३,०००/- रुपये
वयाची अट : ६० वर्षे
३)विधी अधिकारी/ Law Officer : – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा. ०२) विधी अधिकारी गट- अ या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक,सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. ०४) उमेदवारास मराठी,हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे .
वेतनमान (Pay Scale) : रु. २०,००० + ३,०००/- रुपये
वयाची अट : ६० वर्षे

अर्जासाठी लागणारे शुल्क

Open Category ( खुला प्रवर्ग )०० रुपये
Reserved Category ( राखीव प्रवर्ग )०० रुपये

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :दि. २० जानेवारी २०२२ ०४ फेब्रुवारी २०२२

Important Links

अधिकृत PDF जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.mahapolice.gov.in

About This Recruitment

Maharashtra Police (Marathi: महाराष्ट्र पोलीस, IAST: Mahārāṣṭra Polīs Sēvā, formerly Bombay State Police) is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. It is headed by the Director-General of Police, Sanjay Pandey IPS, and headquartered in Mumbai, Maharashtra.

It is one of the largest police departments in the country, having about 36 district police units in the state. The Maharashtra Police Department has a strength of nearly 1.95 lakh. It also has 15,000 women in its force.

Source: Wikipedia